Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मलकापूर शहरांत जनता कर्फु लावा.. आ. एकडे यांना प्रहारचे निवेदन ..

Responsive Ad Here
नांदुरा ग्रामीण@वैभव रोकडे 
 गेल्या काही दिवसापासून मलकापूर तालुक्यात् कोरोना पॉसिटीव्ह व्यक्तींची संख्या १८ज़लि असून मलकापूर शहरांतच् १३व्यक्ति कोरोना पॉसिटीव्ह निघाल्या आहेत . त्यामुळे मलकापूर शहर कोरोना हॉटस्पॉट ठरु पाहत आहे .

कोरोना सन्सर्गने सर्वत्र थैमान घातले आहे .काही दिवसापुर्वि मलकापूर तालुक्याने कोरोना वर मात् करत कोरोना मुक्त झाला होता. मात्र गेल्या ६दिवसमधे मलकापूर शहरांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून आजरोजी १५ वर पोहोचली आहे  त्यामुळे मलकापूर शहर हे कोरोना पॉझिटिव्ह हॉटस्पॉट बनन्याच्या मार्गांवर आहे. त्यामुळे मलकपुरात् जनता कर्फु लावन्यत् यावा अशे निवेदन मा आमदार् राजेश एकडे यांना प्रहार जन्शक्ति पक्षा तर्फे देण्यात आले.
           प्रहार जन्शक्ति पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप् यांच्या उपस्थितीत मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेशजी एकडे  यांना मलकापूर शहरांत कोरोना पॉजिटीव्ह रुग्नान्चि संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यांचे गम्बिर्य् लक्षात घेता मलकापूर शहरांत जनता कर्फु लावन्यात् यावा या संदर्भात निवेदन देण्यात आले.. यावेळी प्रहारचे उपजिल्हा प्रमुख अजय टप् , तालुका प्रमुख अजित फुंदे, युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कर् , तालुका प्रमुख अमोल पाटील, शिवाजी भगत, शीतल जांगदे, संजय इंगळे उपस्थित होते.