वैभव रोकडे प्रतिनिधी नांदुरा ग्रामीण
मलकापूर:- शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रधुर्भाव हा जनसामान्यांना त्रास दायक ठरत असल्या कारणाने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी तालुका बंदी व जीवनावश्यक वस्तू च्या दुकाने चालू ठेवण्याचे नवीन आदेश आज पारित केले आहे. त्या मध्ये किराणा ,दूध, मेडिकल,बेकरी, पेट्रोल पंप, तेलाचे भोलसेल दुकान, दवाखाने,लॅब, सरकारी कर्मचारी यांना सूट दिली आहे.ही सर्व दुकाने 9 ते 3 पर्यंत सुरू राहतील,व इतर सर्व दुकाने उद्या पासून बंद ठेवण्याचे निर्देश पारित केले आहे.शहरातील नागरिक व दुकानदार यांनी प्रशासकीय नियमांचे पालन करणे आहे. तालुक्याच्या सर्व
सीमा बंद करण्यात आल्या असून ०१/०७/२०२० पासून पूर्ण मलकापूर शहर तसेच तालुका सीमा बंद करण्यात येत आहे.या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला मलकापूर तालुक्यमधे मूक्त् संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे .सर्व सरकारी व खाजगी गाडयांना तालुक्यात प्रवेश करणे बंदी आहे तसेच दवखन्यात् जायचे असल्यास् एक ड्राइवर व् पेशंट सोबत फक्त १व्यक्तिला येण्यास परवानगी आहे या आदेशानुसार शासकीय निमशासकिय् अत्यावश्यक सेवेतिल् व्यक्ती पोलीस , होमगार्ड ,पाणी ,वीज स्वछ्यता प्रसासन् सेवेतिल् व्यक्ती सामाजिक अंतर राखुन् व् वेळोवेळी सँनिटायसचा वापर करणे व वेळोवेळी हात धुणे बन्धनकरक् असेल.

