Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

औरंगाबादेत खताचा काळाबाजार अवैधसाठा जप्त करून दुकानदारावर कारवाई चे आदेश क.मंत्री दादा भुसे

Responsive Ad Here
दत्ता जाधव@ प्रतिनिधी औरंगाबाद 

शेतकऱ्यांना जादा भावाने खत विकणारे  औरंबादेतील जाधववाडी परीसरातील नवभारत या दुकानी ची तक्रार होती. तेथे रविवारी दु 4वा.मंत्रीमोदय साध्या वेशात एका शेतकरी समवेत पोहचुन खताची मागणी केली परंतू दुकानदाराने साठा उपलब्ध नाही आसे कळवले ,खत पाहिजे तर इतर बियणे


 खरेदि ची आट घातली हा प्रका र मंत्री मोहदय यांच्या लक्षात आला  क. जिल्हा आधिकारी  यांना बोलवून गोदामात तपासणी कळवले तथे 1386खताचा साठा आढळून आला  सदर दुकानावर कारवाई चे आदेश देण्यात आले.