Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तुलंगा बु येथे आर्सिनिक अल्बम होमिओपॅथी औषधीचे वाटप

Responsive Ad Here

मुकेश हातोले @ प्रतिनिधी ता.पातुर 

 कोरोना या विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहुन  दि.२८\६\२०२० रोजी कोरोना आजारापासून संरक्षण व्हावे व लोकांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी या हेतूने राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सर्व गावकऱ्यांना आर्सेनिक अल्बम 30 या बोटलचे वाटप केले  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख संग्रामभैय्या गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रणव तायडे पाटील यांच्या नेतृत्वात तुलंगा

बु येथे ग्रामस्थांच्या घरापर्यंत जाऊन वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख सहकार्य म्हणून ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देवराव हातोले हातोले ,उमेश मुजुंले ,संगम हातोले, प्रभाकर अंभोरे, मुकेश हातोले,चिंतन सावरकर ,हरिओम राजांकर,गजानन महल्ले आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते व ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्थेचे विशेष सहकार्य लाभले.