वैभव रोकडे प्रतिनिधी ग्रामीण नांदुरा
नांदुरा शहरातील घासलेट पुरा येतील 45 वर्षीय इसम कोरोना positive निघाल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. सदर इसम हा नांदुरा शहरातील रहिवासी असल्यामुळे कोरोना मुक्त असलेले नांदुरा शहर आता कोरोना युक्त झाले आहे सदर ईसम गेल्या पाच दिवस अगोदर नांदूरा येथील एका लहान मूलाचे दवाखान्यात उपचार घेत असल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे एका व्यक्ती ने या दवाखान्यात या ईसमास विचारले असता माझ्या पेश्या कमी झाल्याचे सांगितले त्यामुळे आता त्या डाॅक्टर ची चौकशी होणे गरजेचे आहे अन्यथा नांदूर्याचे मलकापूर होण्यास वेळ लागणार नाही जसे कोरोना मुळे मलकापूर हॉटस्पॉट झाले तसें नांदुरा शहर पण हॉटस्पॉट होऊ शकते हा इसम लहान मुलांच्या दवखन्यात् कित्येक लोकांच्या सानिद्यात आलं याची विचारपूस सुरु आहे त्यामुळे दवाखाना व् इसम राहत असलेला घासलेत् पुरा परिसर सील करण्यात आला.
