लातूर प्रतिनिधी @संतोष टाक
सध्याचा काळ हा संकटात असला तरी यावर मात करीत खेळाडूंनी मानसिक बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे मत माजी ऑलिम्पिक तथा लातूर जिल्ह्याचे सुपुत्र कॅप्टन शाहूराज बिराजदार मूळचे निलंगा येथील असलेल्या शाहूराज बिराजदार यांनी ऑलिंपिक भारताकडून प्रतिनिधित्व केले आहे त्यांनी लोकमत'शी बातचीत करताना सांगितले की खेळाडू हा डगमगणारा नसतो शक्यतो घराबाहेर न पडता
घरीच तंदुरुस्तीचे धडे घ्यावे क्रीडा संकुल नही आता मोकळे झाले आहे त्यामुळे फिजिशियन डिस्टन्स पाळत व्यक्तिक सरावावर भर द्यावा अनेक खेळात सरावाची शी संपर्क येतो त्यामुळे फिजिकल डिस्टन्स राखत सरावावर भर द्यावा याप्रमाणे सराव करून ध्यानचंद पुरस्कार विजेते शाहूराज बिराजदार यांनी लातूरमध्ये सांगितले करणामुळे आलेल्या संकटावर मात करीत आपण ऑनलाइन सराव परीक्षेचे धडे घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा असेही ते म्हणाले .
