Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शाळा महाविद्यालये सुरु करण्याची घाई करू नये शिवअहील्या शासन यांचे निवेदन

Responsive Ad Here
बीड प्रतिनिधी 

सध्या संपूर्ण जगभरात कोणाच्या महामारी संघट आहे त्या मध्ये सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सिथील केल्यामुळे अनेक  ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. तसेच अध्यापन यावरती कुठल्याही प्रकारचे लस देखील उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सध्या तरी कुठल्याही शाळा महाविद्यालय सुरू करण्याची घाई करू नये. अशी मागणी शिव आहिल्या शासन प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य निशिकांत गोरे यांनी केले आहे. विद्यार्थी चे शैक्षणिक नुस्कान भरून निघून शकते परंतु जर शाळेत विद्यार्थ्यां ना कोरोना ची लागण झाली, त्यामध्ये तो विद्यार्थी दगावला तर तो खूप मोठं मोठे नुकसान होईल एक वर्ष विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान झाले तर ते पुढच्या वर्षी पूर्ण करता येईल पण कोरोनो च्या प्रादुर्भाव

मुले त्या शालेय विद्यार्थ्यांना कोरोना बाधित झाले, तर काय याला जबाबदार कोण ? कोरोना वरती लास उपलब्ध होत नाही किंवा तयार होत नाही तो  पर्याय शाळा महाविद्यालये बंद ठेवावी. अनेक प्रगत देशाने शाळा महाविद्यालये सुरू निर्माण घेतले होते परंतु ते कोरोना मध्ये सुरु ठेवणे शक्य झाले नाही.त्यामुळे आपल्या देशातील देखील शाळा-महाविद्यालये सध्या तरी सुरू करण्यात येऊ नये केंद्रीय मनुष्य बळ मंत्री यांनी एका पत्रकार परिषद म्हणजे सांगितले की 15 ऑगस्ट नंतर शाळा महाविद्यालये सुरू करण्यात येईल पण त्या वेळची परिस्थिती बघून सुरू केली तरी काही वावग नाही. तरी पण जोपर्यंत बाजारात लस उपलब्ध होत नाही तो पर्यंत असे निर्णय घेणे चुकीचे आहे. सध्या सरकारने ज्या सेवा सुरू केल्या आहेत त्यामध्ये देखील नागरिक हे कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन चे पालन करताना दिसत नाही. सरकारने धार्मिक स्थळे उघडण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो निखिल माघे घेण्यात यावा. धार्मिक स्थळे उघडली तर त्या ठिकाणी गर्दी होणार आणि कोरोना चा प्रादुर्भाव होणार हे सत्य आहे त्यात सरकारने धार्मिक स्थळी उघडली तरी ही परिस्थिती आणखी अवघड होईल. त्यामुळे हे देवस्थान बंद ठेवण्यात यावे.महाराष्ट्र चे मुख्यमंत्री  मा.उद्धव ठाकरे साहेब यांच्या कडे अशी मागणी ई-मेल मार्फत शिव अहिल्या शासन प्रदेश अध्यक्ष निशीकांत गोरे,नितीन भोंडवे,अंकुश गवळी, मुकुंद शिंदे,कृष्णा पारखे, कृष्णा शिंदे,पप्पू गोरे, यांनी केली आहे.