Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तजामनेर शहरात शिवसेना तर्फे असैनिक अल्बम ३०औषध मोफत वाटप

Responsive Ad Here
काशिनाथ शिंदे @प्रतिनिधी तालुका जामनेर

जामनेर शहरात शिवसेना नेते दीपक सिंग राजपूत माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या सहकार्याने युवा सेना नेते पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरात असैनिक अल्बम ३० औषध मोफत वाटप करण्यात आले जामनेर मध्ये कोरोना पेशंट वाढ होत असल्याने प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत


करणारी असैनिक अल्बम ३० गोळ्या शिवसेना तर्फे प्रदान करण्यात आल्या त्यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिक जामनेर शहर प्रमुख पवन माळी कुणाचीही पर्वा न करता गोरगरीब जनतेसाठी धावून जाणारे लाडके शहर प्रमुख यांचे शहरात सर्वत्र अभिनंदन होत आहे त्या वेळी उपस्थित उपशहरप्रमुख काशिनाथ शिंदे शाखाप्रमुख दिपक माळी वाकी रोड


शाखाप्रमुख सुनील गायकवाड आनंद कुमावत राहुल राय मुळे संजय चोपडे विजय जाधव गणेश चोपडे दीपक कुमावत आनंद कुमावत आदी शिवसेना कार्यकर्ते हजर होते.