Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बजाज फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांना जामनेर शिवसेना कडून लोन हप्ता वसुली न करण्याबाबत निवेदन

Responsive Ad Here
काशिनाथ शिंदे@ प्रतिनिधी तालुका जामनेर

जामनेर ‌‌सदरील कंपन्या जामनेर शहर व तालुक्यात नागरिकांकडून सक्तीने पैसे वसुली करण्यासाठी येत आहे
कोरोना कावेड १९च्या संकटात या कंपन्या नागरिकांना पैसे वसुलीसाठी त्रास देत आहे तसेच शासन निर्णयानुसार या संकटकालीन काळात या वित्तीय संस्था फायनान्स कंपन्या नागरिकांकडून सक्तीने वसुली करण्यास बंदी असून देखील या

 कंपन्या वसुली करत आहे यांच्यावर निर्बंध लादण्यात यावे असे निवेदन जामनेर शहर शिवसेनेतर्फे फायनान्स कंपनी मॅनेजर यांना देण्यात आले त्यावेळेस उपस्थित शिवसेना कार्यकर्ते जामनेर शहर प्रमुख पवन माळी उपशहर प्रमुख काशिनाथ शिंदे शाखाप्रमुख दिपक माळी वाकी रोड शाखा प्रमुख सुनील गायकवाड आनंद कुमावत संजय चोपडे विजय जाधव राहुल राय मुळे धनाभाऊ चोपडे दीपक कुमावत आधी शिवसेना कार्यकर्ते हजर होते