मुकेश हातोले @ प्रतिनिधी ता.पातुर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव काहि दिवसांपासून अकोल्या जिल्ह्यातील काहि खेड्यापाड्यात सुध्दा कोरोनाचा सिरकाव झालेला दिसुन येत आहे तरी खेड्यापाड्यातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी आज जवळपास ५ महीने झाले आहे की लाँगडाऊन लागु असल्यामुळे गोरगरिब जनेतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कारण या कोरोनाच्या लाँकडाऊनमुळे खुप जानांचे रोजगार बंद झाले आहेत अशा परिस्थितीत नेहमी प्रमाणे लोकांच्या मदतीसाठी नेहमी प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपणारे ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्था तुलंगा बु चे तथा ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष
मा.सतीश देवराव हातोले यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामीण युवा संघटना पातुर तालुका अध्यक्ष मा.उमेश राजाभाऊ गवई व कृष्णा ठाकरे (तालुका उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली आज दि १९/६/२०२० रोजी पातुर तालुक्यातील चौंढी या गावामधील गोरगरिब गरजू लोकांना शारिरीक अंतराचे भान ठेवुन व कोणत्याही प्रकारची गर्दी न करता आज धान्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला सहकार्य म्हणून लाभलेले ग्रामीन युवा संघटना पातुर तालुका कार्यकारिणी मधील मा.विशाल मांजरे,मा.आकाश सदार, मा.सचिन हिरळकार,मा.अंनता ताले, मा.रवी डोलारे,मा.विजु ताले मा.जिवन ठाकरे,सुनिल ठाकरे, कैलास लोखंडे, ज्ञानेश्वर पांडे,शुभम चंचरे, विशाल गवई,
