Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस

Responsive Ad Here
संतोष टाक@ जिल्हा प्रतिनिधी 

लातूर जिल्ह्यामध्ये व परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली दोन दिवसांनी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत असून शेतकरी आता बी-बियाणे तसेच खत खरेदीसाठी तयारीला लागले असून यावर्षीची पीणी लवकरच होणार हे दिसून येत आहे शेतीचे 


संपूर्ण मशागत झाली असल्यामुळे लोकांनी आता लोक डाऊन च्या काळातील बाहेर निघून आपल्या शेतीकडे लक्ष केंद्रित केलेले आहे त्यातच गेल्या आठ दिवसापासून पाऊस आहे तरी या पावसाने शेतकऱ्यावर आलेली संकट दूर होणार हे स्पष्ट दिसत आहे लातूर मध्ये संततधार पाऊस तर चाकुर तालुका वडवळ नागनाथ घरणी ब्रह्म मवाडी चापोली शिरूर लातूर रोड ह्या मध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला