Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

औरंगाबाद शिवसेनेकडुन मदतीचा हात

Responsive Ad Here
दत्ता जाधव @शहर प्रतिनिधी औरंगाबाद

 औरंगाबाद शहरात वाढता कोरोनाचा पहाता वॉर्ड क्र.111भारत नगर, छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी Covid-19 करोना आजार होऊ नये याकरीता आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कंन्फोरा 1एम होमिओपॅथीक या गोळ्यांचे मोफत वाटप संभाजीनगर शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा अध्यक्ष साईमंदिर संस्थान शरणापूर श्री राजेंद्र आदमाने पाटील यांच्या हस्ते वैदवाडा येथे


 वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख बाबासाहेब झगरे पाटील होते उपविभागप्रमुख दिपक पवार पाटील, दत्ता शिंदे, रुद्राक्ष वाकोडे, व वैदवाडा येथील इतर मित्र मंडळी मोठया प्रमाणात उपस्थित होते. तरी आपण घरी राहून कोरोना ला हरवण्यासाठी प्रशासनाची मदत करा आवश्यक असेल तर घराच्या बाहेर पडा घराबाहेर पडताना मास्क चा वापर करा.