काशिनाथ शिंदे प्रतिनिधी जामनेर
जामनेर तालुक्यातील हिंगणे पिंपरी येथे दिनांक 30 -6- 20 रोजी कोरोना च्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टंसिंग पाळत आदर्श विवाह संपन्न झाला हिंगणे पिंपरी येथील सदाशिव सुरता गोपाळ यांची मुलगी राधा व चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील तात्यासाहेब लक्ष्मण गायकवाड यांचा मुलगा बळीराम यांचा आदर्श विवाह 20 -20 नातेवाईकांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टंसिंग पाळत संपन्न झालासदरील विवाह परिसरात चर्चेला ठरला गोपाळ समाजही आता
पुढाकार घेऊन कमी खर्चात विवाह करत आहे ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे यावेळी उपस्थित सर्व गोपाळ समाज व नातेवाईक उपस्थित होते यावेळी सांडू शिंदे भिका शिंदे तुकाराम शिंदे दिलीप शिंदे वामन शिंदे नांद्रा हवेली कर व तसेच ज्ञानदेव भोर सर चतुर नवघरे अर्जुन नवघरे कापुसवाडी सर्जेराव काळे भीमराव काळे सुरेश काळे गणेश काळे सर पुंडलिक काळे (फौजी)व पोलीस पाटील रवींद्र काळे व तसेच अंगणवाडी सेविका हिंगणे पिंपरी सोनू शिंदे (धानवड) नवरीचे मामा काशिनाथ शिंदे (माजी सैनिक) जामनेर सर्व उपस्थित होते.

