Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तुकडोजी महाराजांच्या मंदिराचे बांधकाम वाऱ्यावर

Responsive Ad Here

किरण तुप्पेकर@ प्रतिनीधी  किनवट

नांदेड जिल्हातील किनवट तालुक्यातील मुळझरा गावात राष्र्टसंत तुकडोजी महाराज यांच्या मंदिर आहे. अनेक वर्षापासुन राष्र्टसंताचे विचार मुळझरा गावात रुजलेले आहेत. व अनेक वर्षापासुन गुरुदेव सेवा मंडळाचे काम चालु आहे. चळवळीच्या काळापासुन मुळझरा गावात तुकडोजी महारांजाची रोज प्रार्थना होत असते व चालु आहे. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष व राष्र्टसंत तुकडोजी महाराजाचे शिष्य 
म्हणुन गोपाळरावजी चव्हाण हे प्रचलीत आहेत. दर वर्षी गावोगावी जाऊन गोपाळ महाराज हे राष्र्टसंताचे विचार भजनाच्या मार्फत, किर्तनाच्या मार्फत लोकांनध्ये रुजवतात. पण एका वर्षापुर्वी तुकडोजी महाराजांच्या नविन मंदिराच्या बांधकांमासाठी सरकारकडुन निधी प्राप्त झाला,आहे. जुने मंदिर पाडुन नविन मंदिराचे बांधकाम अर्धवट करुन


 जवळपास दोन तीन महिने होत आहेत. कोरोना महामारी मुळे काही कालांतर काम जमले नसेल परंतु सर्व काम सुरळीत चालु झाले आहेत. अध्याप ही मंदिराचे बांधकाम चालु झाले नसुन. संपुर्ण भारत देशाला राष्र्टसंत म्हणुन प्रचलीत असणारे व प्रबोधनकरणारे राष्र्टीय चळवळी मध्ये किर्तन्याच्या माध्यमातुन तरणांना जागे महारांच्या मंदिर चे बांधकाम हे वारावर पडले आहे.गावच्या ग्रामपंचायत चे प्रशासनाचे अजुन ही लक्ष्य नाही. महारांजाच्या मंदिराचे बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करुन द्यावे. अशी गुरुदेवा सेवा मंडळाची मागणी आहे.