Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुक्यातील सर्व खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश द्यावा जामनेर शिवसेना तर्फे तहसीलदार यांना निवेदन

Responsive Ad Here

काशिनाथ शिंदे जामनेर तालुका प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील व शहरातील सर्व खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांकडून शाळेत एडमिशन साठी फी आकारू नये शाळेत ऍडमिशन मोफत करण्यात यावे असे निवेदन जामनेर शिवसेना मार्फत तहसीलदार साहेब यांना देण्यात आले आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन तशी कार्यवाही करण्यात यावी असे शिवसेना शहर प्रमुख पवन माळी व शिवसेना कार्यकर्ते यांच्या निवेदना मार्फत कार्यवाही करावी असे सांगण्यात आले कोरोना( कोविड(19 ) च्या संकटात नागरीकांचा रोजगार 


प्राप्त झालेला नसून परिस्थिती खूप बिकट आहे असे शिवसेना कार्यकर्त्यांनी सांगितले या निवेदनावर लक्ष घालून यावर विचार करावा व विद्यार्थ्यांना मोफत ऍडमिशन देण्यात  यावे अशी मागणी जामनेर शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे उपस्थित शिवसैनिक जामनेर शहर प्रमुख पवन माळी उपशहर प्रमुख काशिनाथ शिंदे शाखा प्रमुख दिपक माळी शाखा प्रमुख सुनील गायकवाड आनंद कुमावत राहुल राय मुळे संजय चोपडे दीपक कुमावत आदि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.