हरिहर धुरजळ @ प्रतिनिधी कारंजा तालुक्का
कोरोंना ग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे व्यापारी संघटनेच्या वतीने दिनांक १८ जुन ते २१ जुन पर्यन्त कारंजा शहरामध्ये जनता कर्पु लावण्यात आला.आज पहिल्या दिवशी व्यापार्यांजनी तसेच जनतेनी पुर्णपणे जनता कर्पुचे पालन केले तसेच सहकार्य केले व्यापार्यांयनी आपले दुकान कडकडीत बंद ठेवले. कारंजा शहरांमध्ये दिनांक १७ जुन पर्यन्त ची कोरोंना ग्रस्तांची संख्या १९ झाली.

