Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी

Responsive Ad Here
शिवदास सोनोने प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे भाजपा आमदार श्वेता महाले यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात खासदार रावसाहेब दानवे यांनी उपस्थिती लावली.कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी असे रक्तदान शिबिर घेतल्या जातेय मात्र बड्या नेत्यांनी लोका सांगे ब्रह्मज्ञान खा. रावसाहेब दानवे यांच्याकडूनच सोशल डिस्ट्सन्सिंगला हरताळ उपस्थिती लावली की सोशल डिस्टसिंग ची ऐशीतैशी होताना दिसते.एरवी सरकारला कोरोनाच्या काळात धारेवर धरणारे हे विरोधी पक्षातील नेते अशा मोठ्या कार्यक्रमात मात्र स्वतःच सोशल डिस्टनसिंग ला हरताळ फासतांना  दिसताहेत.याबाबत दानवे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यावर ते म्हणाले की आम्ही कार्यकर्त्यांना डिस्टन्स पाळायचे सांगितले आहे असा सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.