Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ढगफुटी प्रकरणात शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या

Responsive Ad Here
प्रमोद देशमुख @प्रतिनिधी नादगाव

धामणगाव रेल्वे मतदारसंघातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील  दोन दिवसा आधी  पापळ, वाढोणा, राजना, काजना, कोहळा जटेश्वर व इतर गावांमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याकरिता आमदार प्रतापदादा अडसड पोहचले.थेट शेतकऱ्यांच्या शेतात रजना काजणा गावातील शेतकरी आणि आजू बाजूच्या गावातील


 सुद्धा शेतकरी हजर होते.तसेच लोणी जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य रविंद्रजी मुंदे  यांनी सुद्धा हजेरी लावली.सोबत संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाकडून होईल ती मदत आणि होईल तितक्या कमी वेळात ढगफुटी झालेल्या भागातील ग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत करण्याचे निर्देश आ.प्रतापदादा अडसड यांनी दिले.