Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुक्यात कोरोना संशयित रुग्ण शोध पंधरवाडा राबवायला सुरुवात

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी @ काशिनाथ शिंदे

माननीय जिल्हाधिकारी साहेब अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी ईश्वर गोयल व पीएम परदेशी यांच्या सहकार्याने जामनेर तालुक्यात संशयित रुग्ण शोध पंधरवाडा राबवायला सुरुवात झाली आहे.याकरिता नगरपालिका व ग्रामपंचायत नगर पंचायत कर्मचारी तसेच ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे यामध्ये हे खोकला श्वास ताप हात पाय दुखणे किंवा अन्नाला चव न येणे हे लक्षण असलेल्या नागरिकांचे शहरी भागात नगरपालिका व ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका यांच्याकडे नाव वय लिंक मोबाईल क्रमांक याची नोंद करून रजिस्टेशन करण्यात येणार आहे येणार आहे गटविकास अधिकारी येणार पाटील यांनी सर्व ग्रामपंचायतींना थर्मल प्लस मीटर टायझर इत्यादी आवश्यक सामुग्री.