वैभव रोकडे @प्रतिनिधी नांदुरा ग्रामीण
जिल्ह्यात कोरोना चा वाढता संसर्ग आताच प्राप्त माहितीनुसार मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील 25 वर्षीय महिला आणि 28 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळला आहे. तर पलढग येथील एक 19 वर्षीय महिला सुद्धा कोरोना संसर्गित मिळून आली आहे. प्रशासना मार्फत गाव सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेलापुर व पलढग येथील कोरोना बाधित रुग्ण हे 19 मे रोजी मुबंई वरून एका 407 मध्ये शेलापुर येथील 5 लोक व पलढग येथील 7 लोक आले होते त्यांच्या सोबत नांदुरा तालुक्यातील काही प्रवाशी होते त्यांचा शोध घेणे सुरू आहे. सदर गाडीत 35 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. कोरोना बाधित रुग्ण ज्या 407 मध्ये आले होते ते मुंबई येथील असुन त्याचा सुध्दा शोध घेतला जात आहे. सदर रुग्ण दि.2 जुन रोजी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे आवश्यक काम असल्यास घराबाहेर पडा सुरक्षित अंतर ठेवा मास्क चा वापर करून कोणाचा कोरोना चा होणारा प्रादुर्भाव टाळा प्रशासनाला सहकार्य करा