शिवदास सोनवणे@ जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यामध्ये जळगाव खांडवी पिंपळगाव काळे टुनकी वरवट बकाल उमरा आदी गावांमध्ये पानमळे उत्पादक खूप मोठ्या संख्येने होते बारी समाजाचा परंपरागत व्यवसाय म्हणून पानमळे आहे परंतु सध्या स्थिती केवळ बोटावर मोजण्याएवढेच पानमळे शिल्लक आहे पानमळा यावरच येथे बारी समाजाचा उपजीविका होती कालांतराने भूगर्भातील पाणी कमी होत गेले तसतशी पाण्याची संख्या घटत गेली मात्र अद्याप एकाही बारी समाज बांधव कठीण परिस्थितीत आपले पानमळा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये त्यांना अनेक अडचणी येतात कधी रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पानांची संख्या कमी झाली तर कधी शासनाच्या दुर्लक्षामुळे पानमळे उत्पादक हवालदिल झाले आहेत शासनाचे आर्थिक सहकार्याच्या मुळे यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे याकडे शासनाने लक्ष दिल्यास पाळण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल जाऊ शकतो विदर्भातील अकोला बुलढाणा अमरावती व वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे पानमळा परंपरा आहे मात्र शासनाने दुर्लक्ष व विड्याच्या पानाचे जागा गुटखा तंबाखू न घेतल्यामुळे पांगळ्यांच्या अखेरची घरघर लागली आहे कोरोनाविषाणू लॉक डाऊन च्या काळात ही या पानमळा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे