Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

उकळी सुकळी येथे वादळी वा-यासह मुसळधार पाऊस

Responsive Ad Here
नयन खरात@ तालुका प्रतिनिधी मेहकर 

मेहकर आज दि  १९ जुन २० देशात कोरोनाचे संकट असतांनाच अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकाॉॉचे नुकसान झाले आहे एकिकडे कोरोना आणि त्या पाठोपाठ  निसर्गही कोपला की काय हा प्रश्न पडत आहे आज दुपारी  झालेल्या  वादळी  वा-यासह मुसळधार पाऊसा मध्ये  अचानक आलेल्या पावसाने शेतकरी राजा सुखावला जरि असला तरि अनेक शेतक-यावर दुबार पेरनीचे संकट उदभण्याची शक्यता नाकारता येत नाही  अनेक शेतक-यांच्या



शेतात  पाणी साचले असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,  सुभाष विठोबा नवले यांच्या घरावरिल पत्रे उडाली व गावातीलही काही घरावरिल पत्रे उडाली व मेहकर ते रिसोड रोड वरिल अनेक  रस्त्यालगतचे मोठ मोठी झाडे कोसळुन वाहतुकीत मोठ्या प्रमानात  अडथळा निर्मोन झाला  होता स्थानिकांनी सहकार्य करून रस्ता मोकळा करण्यात आला.