Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

औरंगाबाद येथे अवैध धंदे प्रतीबंध मोहीम

Responsive Ad Here
 दत्ता  जाधव @प्रतिनिधि औरंगाबाद

औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन पोस्टे . अवैध धंदे प्रतीबंध मोहीम।  3लाखांचा गुटका जप्त, रात्री उशीरा   पोलीस निरीक्षक श्री राजेद्रं बन्सोडे यांचा शोध मोहीम पथकाचे पोलीस उप निरीक्षक  प्रशांत मुंडे व सहकर्मी  जोरले  तोडकर यांनी बिडकीन ला येणारा १० पोते गुटखा व चारचाकी वाहन चालका सह पकडुन पोस्टे ला जमा केले पुढील तपास . पो. नि   बन्सोडे यांच्या मार्गदर्शन पर  पो.उ. नि . मुंडे हे करीत आहे