Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चोपडयात शहिदांना अभिवादन

Responsive Ad Here
जळगाव प्रतिनिधी @गणेश पांढरे

  शुक्रवार दि . 26 जून रोजी चोपडा शहर व तालुका काँग्रेस तर्फे शहिद अभिवादन दिवस साजरा करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते चोपडा येथील गांधी चौकात दुपारी 12 वा . जमा झाले. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य लढयातील स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिवीर, शहीद जवान, चीनच्या अतिरेकी कारवाईत शहिद जवान यांना मेणबत्त्या पेटवून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष राजाराम बाबुराव पाटील, शहर अध्यक्ष के. डी. चौधरी, सूतगिरणी 


संचालक राजेंद्र बी. पाटील, कांतीलाल सनेर सर, नंदकिशोर सांगोरे मा . ऊपसभापती मार्केट कमिटी, बाळासाहेब जगन्नाथ झिपरू पाटील, तात्यासाहेब शिंदे, रमाकांत शामराव सोनवणे, किरण देशमुख, आशिक मेंबर. आदि कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोरोनाशी लढताना वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना, पोलीस, डाॅक्टर्स, नर्सेस, कर्मचारी  आरोग्य अधिकारी, कर्मचारी, कोरोना योद्धे या सर्वाना अभिवादन करण्यात आले. यावेळी शहिदांचा गुणगौरव करण्यात आला.