नेवासा शहर @प्रतिनिधी सागर रासकर
मुळा कारखान्याने शेतकऱ्यांचे उसाचे थकीत पेमेंट त्वरित द्यावे या मागणीसाठी नेवासा तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात आले. २०१९-२० सालचा ऊस पुरवठा केलेल्या मुळा कारखान्याच्या विरोधात उपोषणास बसलेले शेतकरी सभासदांचे उसाचे थकीत सा तालुका भाजप अध्यक्ष नितीन दिनकर, माजी आमदार पेमेंट त्वरित देण्यात यावे या बाळासाहेब मुरकुटे आदी. मागणीसाठी तालुकाध्यक्ष नितीन
एकमेव कारखाना असा आहे की यांनी सहभाग घेतला दिनकर व जिल्हा उपाध्यक्ष सुभाष यांनी पाच महिने पेमेंट थकवले. पवार यांच्या नेतृत्वाखाली हे कारखान्याने शेतकरी बांधवांना उपोषणाचे झाले.दिलेलं उत्तर ही शेतकऱ्यांची केलेली चेष्टा आहे. या उपोषणात माजीतालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्षनिरंजन डहाळे, शहराध्यक्ष मनोजपारखे, दिलीप पवार, नगरसेवकसुनील वाघ, प्रफुल जाधव,पराजी गुढदे, अशोक टेमक,विकास माकोने, आदिनाथ पटारे यांनी सहभाग घेतला.
