काशिनाथ शिंदे@ प्रतिनिधी जामनेर तालुका
जामनेर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल धनंजय राव चौधरी यांची जामनेर पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती करण्यात आली याबाबत पोलीस अधीक्षक जळगाव यांचे पत्र देखील प्राप्त झालेले आहे, धनंजयराव चौधरी हे हे मूळचे कळमसरा ता पाचोरा येथील रहिवासी आहे ते नमो फाउंडेशन
