Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कु.साक्षी सोनवणे चे 10 वि मध्ये घवघवीत यश.

Responsive Ad Here

 सतिष बोरसे 

 
अमळनेर येथील श्री.संजय तानीराम सोनवणे बि.डी.ओ.धुळे,व { लोटाई माता सेवा ट्रस्ट चहार्डी विश्वस्त, महाराष्ट्र नाभिक महामंडाच्या प्रदेश अध्यक्षा,अमळनेर भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या,समाज सेविका,नॅचरल ब्युटी इन्स्टिट्यूट च्या संचालिका,नाभिक समाजाच्या विकासा साठी नेहमी तळमळीने कार्य करणाऱ्या सौ.भारती संजय सोनवणे यांची कन्या कुमारी साक्षी हीचे दहावीला सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 90% गुणांनी उत्तीर्ण झाल्या बद्दल,महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे प्रदेश अध्यक्ष श्री.कल्याणरावजी दळे साहेब, उत्तर महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे अध्यक्ष नाना साहेब शिरसाठ,जिवा सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिनेश भाऊ महाले,मीनाक्षी ताई भदाणे नंदुरबार,धरणगाव नाभिक समाज अध्यक्ष,पत्रकार सतिष बोरसे,नाभिक समाज जळगाव जिल्हा सचिव रवींद्र बोरणारे,न्हावी येथील किशोर भाऊ श्रीखंडे,भडगाव नाभिक समाज विकास मंच अध्यक्ष,पत्रकार संजय पवार,नाभिक समाज पंच मंडळ,व राजेंद्र जगताप अमळनेर, लोटाई देवी ट्रस्ट चे अध्यक्ष पांडुरंग सोनवणे व सर्व संचालक मंडळ.जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण सोनवणे,व जळगाव,धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव यांनी कु.साक्षी चे अभिनंदन केले.