Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

येणस येथील गरीब कुटुंबातील अथर्व कनसे ने मानले शिक्षकाचे आभार.

Responsive Ad Here
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येणस येथील नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत अथर्व अविनाश कणसे. या  विद्यार्थ्याने 91% मार्क मिळुन पुढील स्वप्न देशसेवा करण्याचे अथर्व ने मत मांडले आहे. येणस गावामध्ये अथर्व चे कौतुक होत आहे.
आई मजुरी करते व वडील ऑटो चालक असून.घरची परस्थिती अथिशय नाजूक अस्तांना अथर्व ला 1ते 5 स्व. बाबासाहेब ठाकूर नांदगाव खंडेश्वर येथे शिक्षणासाठी प्रवेश केला.त्यानंतर 6 ते10 पर्यंत शिवाजी हायस्कूल नांदगाव खंडेश्वर येथे शिक्षण पूर्ण केले.दहावी मध्ये त्याने 91% मार्क मिळवले.त्याचे सर्व श्रेय शिक्षक व आई वडील यांना देत आहे. तेव्हा स्व.बाबासाहेब ठाकूर मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री गभने यांनी अथर्व ला भेट देऊन पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.तसेच येनस गावातील पोलीस पाटील तसेच  पत्रकार यांनी सुद्धा अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...,