Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पाण्यात बुडून 2 अल्पवयीन मुलीचा मृत्यू

Responsive Ad Here
शिवदास सोनोने प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील उघडा मारुती जवळील खदान मध्ये दोन मुलींचा मृत्यू कांचन बामंदे वय 14 शुभांगी दुतोंडे वय 10 या दोन मुलींचा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला असून या दोन्ही मुली माडा कॉलनी येथील रहिवासी आहे। घटनास्थळी एपीआय श्रीधर गुट्टे यांनी मृत मुलींना बाहेर काढण्यासाठी येथील युवकांची मदत घेतली 
  मलकापूर शहरातील प्रसिद्ध उघडा मारुती जवळील खदान मध्ये म्हाडा कॉलनीतील तीन मुली कपडे धुण्या करिता गेले असता पाय घसरून मुलगी पाण्यात पडली तिला


 वाचण्याकरता  दुसऱ्या मुलीने धाव घेतली पण दुर्देवाने त्या दोन्ही मुलींचा पाण्यात डुंबून मृत्यू झाला घटनास्थळी लोकांनी धाव घेतली परंतु दोन मुलींना वाचवण्यात अपयश आले व एक मुलगी बचावली घटनास्थळी माहिती मिळताच एपीआय श्रीधर गुट्टे, समाधान ठाकूर, ईश्वर वाघ, रतन बोराखडे, कर्मचारी होते त्यानंतर,  पोलीस निरीक्षक कैलास नागरे घटनास्थळी दाखल झाले दोन्ही मुलींचा मृतदेह ताब्यात घेतला असून शव विच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.