Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आर्सिनिक अल्बम30"होमिओपॅथी औषधीचे वाटप वंचित बहुजन आघाडी तर्फे

Responsive Ad Here
नरेंद्र इंगळे बाळापूर प्रतिनिधी

आज दि.04/07/2020 रोजी पारस येथील  सौ.आम्रपालीताई अविनाश खंडारे ,वंचित बहुजन आघाडी पारस,तसेच जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सर्व सर्कल मध्ये तसेच पारस गावामध्ये ऍर्सोलिन 30 चे वाटप करण्यात आले.
आज आशा भगिनींनी एक सामूहिक बैठक घेऊन त्यांच्या व आरोग्य केंद्र प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली स्वास्थ आयुष मंत्रालयाने रेकमेंडेड केलेले, ऍर्सोलिन अल्बुम 30 हे औषध रोज निरंतर 30 दिवस घेतल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते, करीता लॉकडाऊन असल्यामुळे

गावातील सर्व गोरगरीब लोक ते औषध माहिती अभावी घेऊ शकत नाही अथवा आणू शकत नाही करिता ग्राम पंचायत सदस्य कर्मयोद्धा श्री . अविनाशभाऊ गोपाळराव खंडारे वंचित बहुजन आघाडी पारस यांच्या वतीने या औषधाचे वाटप करण्यात आले.यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आशा भगिनींचे अमूल्य सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला उपस्थित सौ.आम्रपालिताई अविनाश खंडारे,जि प सदस्या,पारस सर्कल
डोंगरे साहेब, ग्राम विस्तार अधिकारी पारस अ.हमीद या.वाहेद, पं.स.सदस्य.अविनाशभाऊ खंडारे, ग्रा.पं.सदस्य, पारस रविभाऊ खांडेकर,सामाजीक कार्यकर्ते, ख्वाजा राही,न्यामत खा,सलमान माही,शेख जाफर,शेख राहील, बाबुराव इंगळे,नरेश चावरिया, अंकित सरदार, नरेंद्र इंगळे,बिलाल ठेकेदार, सागर नाटेकर इ.उपस्थित होते.