आज नवी मुंबई मध्ये कोरोनाबधित 320 रुग्ण आढळले
नवी मुंबईत एकूण टेस्ट : 32892
आज पॉझिटिव्ह रुग्ण : 320
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : 14252
एकूण निगेटिव्ह रुग्ण : 18382
तपासणी अहवाल प्रलंबित : 260
आज बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : 302
एकूण बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : 9443
विभागवार कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या
बेलापूर : 52
नेरुळ : 54
वाशी : 38
तुर्भे : 08
कोपरखैरणे : 37
घणसोली : 76
ऐरोली : 37
दिघा : 18
आज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह नोंदीत एकूण रुग्ण : 302
विभागवार बरे झालेले नागरिक संख्या
बेलापूर : 76
नेरूळ : 32
वाशी : 06
तुर्भे :13
कोपरखैरणे : 21
घणसोली : 124
ऐरोली : 15
दिघा : 15
