Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल तालुका शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयास एकवीस हजार रुपये या सह व्रुक्ष लागवड चा कार्यक्र

Responsive Ad Here

गणेश महाजन @ एरंडोल प्रतिनिधी


एरंडोल तालुका शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयासएकवीस हजार रुपये या सह व्रुक्ष लागवड चा कार्यक्रम।    एरंडोल येथे शिवसेना तालुकाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात आँक्सीजन साठी मदतीसाठी २१००० रुपयासह एरंडोल कोविड सेंटर  येथे व्रुक्ष लागवड करण्यात आले या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले उप सभापती अनिल महाजन शहर प्रमुख कुणाल महाजन युवा सेना तालुका प्रमुख बबलू पाटील उप तालुका प्रमुख रविंद्र चौधरी पचांयत समिती सदस्य मोहन भाऊ सोनवणे नगरसेवक चिंतामण पाटील नगरसेवक विजुभाऊ ठाकुर राजेंद्र अन्ना महाजन शहर संघटक नितिन बिर्ला विभाग प्रमुख छोटु मराठे  युवा सेना शहर समन्वयक अमोल भावसार कुणाल पाटील कृष्णा ओतारी विभाग प्रमुख सुनील मराठे तुषार शिंपी गोविंदा राठोड बबलू राठोड बापु पाटील यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.