Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोरोनामुळेश्री सुपो महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी बंद

Responsive Ad Here
शिवदास सोनवणे प्रतिनिधी जिल्हा बुलढाणा
   
महाराष्ट्र राज्यात अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या आषाढी एकादशी दिनांक  1 जुलै  बुधवार  रोजी  असून  आषाढी एकादशीच्या दिवशी जागतिक महामारी कोरोनामुळे  सर्व वारकरी भाविकांना कळविण्यात येते की  श्री सुपो महाराजांच्या  मंदिरात दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे.दि.1-7-2020  बुधवारी आषाढी एकादशीच्या दिवशी


 कोणीही श्रीसुपो.महाराजांच्या दर्शनाला येवू नये .तसेच फराळाचे व पुजाप्रसादाची दुकाने लावू नये .आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोरोनाचा फैलाव होत असल्याने घरीच रहा सुरक्षित राहा.असे आवाहन ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले आहे.भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून कोणीही पळशी सुपो येथे येऊ नये. घरी राहून आपण प्रशासनाला सहकार्य करा.