गणेश पांढरे प्रतिनिधी जळगाव
एरवी आषाढी एकादशीला धूम नारी शेंदुर्णी नगरी ची परंपरा आज मात्र 375 वर्षानंतर खंडित झालेली आहे कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव व जळगाव जिल्ह्यातील मृत्यू यामुळे सम्बन्ध शेंदुर्णी वासियांच्या यांच्यावतीने व प्रशासनाच्या कळत नियोजनानुसार आजचा आषाढी एकादशी महोत्सव व यात्रा बंद पाळण्यात आला आहे शेंदुर्णी
गावात वाढत्या करुणा ची साखळी रोखण्यासाठी दिनांक 28 जून ते एक जुलै असा चार दिवसाचा 100% कडकडीत जनता करू पाळण्यात आला तसेच यावर्षी त्रिविक्रम महाराजांचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले यावेळी गावातील लहान-मोठे व्यावसायिक तसेच व्यापारी असोसिएशन यांनीसुद्धा सहकार्य केलेले आहे वर्षानुवर्षे ची
परंपरा व शेंदुर्णी गावात सदैव हरिनामाचा होत असलेला गजर आज मात्र कोरोना मुळे थांबलेला पहिला मिळाला लाखोच्या गर्दीने साजरा होणारा उत्सव तसेच वर्षानुवर्षे येणार्या दिंड्या व सेवाभावी वृत्तीने दान करणारे दाते आज मात्र शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.


