Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जि प मराठी शाळेचे नवीन पुस्तक वितरण

Responsive Ad Here
विठ्ठल चव्हाण प्रतिनिधी पहुर

कोरोना महामारी चा वाढता प्रभाव बघता पहुर तालुक्यातील जि प मराठी शाळा पिंपळगाव कमानी  चे   शिक्षकांनी  घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी नवीन पुस्तकाचे वितरण पत्रकार विठ्ठल  भाऊ चव्हाण  गीते सर व  चौधरीसर यांच्या हस्ते करण्यात आले व मुलांना घरी बसून अभ्यास करण्याचा सल्ला दिला तसेच मोबाईलच्या साह्याने 

जी प मराठी शाळेचा ग्रुप नवीन बनविला असून मुलांना अभ्यास करण्याचे उपदेश  शिक्षक व पालक करतात. यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही  व कोरोना संक्रमण वाढणार नाही तरीही पालकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. यामुळे सोशल डिस्टंसिंग चे पण पालन होईल.