प्रमोद बलकवडे प्रतिनिधी मुळशी
नदीपात्रात संपूर्ण पेट्रोलिंग स्वता:हा अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल झेंडे साहेब यांनी रेक्सिव बोट चालऊन केले.
आषाढीवारी 1/7/ 2020 रोजी संत श्री ज्ञानेश्वर महाराज संत श्री तुकाराम महाराज अश्या महाराष्ट्र भरातून तसेच परराज्याच्या विविध भागातून संताच्या मानाच्या दिंड्या आषाढी एकादशीला पंढरपूरात दाखल झाल्या असून,सध्या
जागतिक पातळीवर असणारे करोणाचे संकट पहाता करोणाचा प्रसार होऊ नये या साठी पंढरपूरमध्ये संचारबंदी जाहीर केली होती, या पार्शभूमिवर माणाच्या दिंड्या आणि त्यांचे माणकरी अश्या निवडक लोकांना पंढरपूर शहरात परवांनगी देण्यात आली होती .

