Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण

Responsive Ad Here

नेवासा प्रतिनिधी@ सागर रासकर 

वडाळाबहिरोबा ( प्रतिनिधी ) :- नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असून यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात कोरोना रुग्ण संखेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.नगर-औरंगाबाद महामार्गावरील हे गाव मात्र कोरडी ना पासुन आजवर सुरक्षित होते. आज मात्र या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून आला असून, त्या रुग्णास नेवासा येथील कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .तसेच त्याच्या संपर्कात असलेल्यांचे स्वाब तपासणीसाठी घेतले जात असून त्यांनाही कोरोंटाईन करण्यात आले आहे. वडाळ्यात पहिला कोरूना बाधित रुग्ण सापडल्याने आज दुपारी तीन नंतर गाव बंद करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.