किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा
मा.मनोज सिराम सर संस्थापक मा. प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना महा.राज्य व आणा खेमनर मधुकर हिरे चंद्रकांत माने बालाजी नारे ज्ञानेश्वर मुखमाले गणेश पळसकर बालाजी काकडे मा महिला मराठवाडा प्रणिता धुळगुंडे शिवाजी होळकर नवनाथ काकडे धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाचे पालन करुन महाराष्ट्रात कोठेही धनगर मेंढपाळयांच्यावर अन्याय झाला तर धनगर समाज युवा
मल्हार सेना खंबीरपणे आपल्या पाठीशी ऊभी राहिनअसाच प्रकार पुढे कधिही घडू नये म्हणुन जागो जागी मेंढपाळ वाड्यावर धनगर समाज युवा मल्हार सेनेचे पदधिकारी जाऊन भेटून काही अडचण असेल तर आम्हाला कळवा असे मेंढपाळाना सांगण्यात आले मेंढपाळ यांना भेटुन माहिती घेताना मा.सचिन बिट्टेवार धनगर समाज युवा मल्हार सेना महा.राज्यधनगर समाज युवा मल्हार सेना आपल्या खंबीरपने पाठीशी आहे.

