Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वंचित चे जामनेर विधानसभा लढलेले उमेदवार सुमित चव्हाण यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Responsive Ad Here

 काशिनाथ शिंदे @तालुका प्रतिनिधि 


वंचित आघाडीचे विधानसभा लढलेले उमेदवार श्री . सुमित चव्हाण व  भाजपा विमुक्त आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष तसेच अखिल भारतीय बंजारा सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री .लालचंद चव्हाण आणि किशोर सरिचंद पवार(मुंदखेडा), सुकलाल चव्हाण(सोनारी)यांचा जळगाव येथील अजिंठा विश्राम ग्रुह येथे  पालकमंत्री नामदार श्री . गुलाबराव पाटील व जिल्हाप्रमूख तथा आमदार श्री. चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते शिवसेने मध्ये प्रवेश करण्यात आला.श्री . दिपक भाऊ राजपुत (मा . जि . प . सदस्य) यांच्या मार्गदर्शना खाली प्रवेश झाला. 
यावेळी उपजिल्हाप्रमूख डॉ. श्री . मनोहरदादा पाटील  शिवसेना  उपजिल्हाप्रमूख  श्री. सांडू मामा गुरव (उपजिल्हा सं.)श्री .पवन माळी(शहर प्रमूख)विश्वजित राजे पाटील (युवासेना उपजिल्हा प्रमूख) श्री. अरूण पाटील नेरी श्री . निळकंठ पाटील (तळेगाव )श्री .काशिनाथ शिंदे (माजी सैनीक)श्री .सुनील गायकवाड श्री . दिपक माळी सर श्री . सचिन पारधी व सर्व  पदाधीकारी व शिवसैनिक  उपस्थित होते.