Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

निफाड तालुक्यातील सर्व जनतेने जनतेने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी -शिवसेवा फाउंडेशन

Responsive Ad Here

महाराष्ट्रातील पावसाळ्याच्या उंबरठ्यावर आरोग्य सुरक्षा

  पाऊस पडल्यानंतर पाणी साचले जाते. साठलेल्या पाण्यामुळे मच्छर , डास, आळ्या तयार होते. गटारी  व पाणी  उघड्यावर वाहते. यामुळे वातावरण दूषित होते
वातावरणाचा बदल परिणाम ता लहान मुले  ज्येष्ठ नागरिक अश्या  लोकांना जास्त प्रमाणात आजार  होण्याची शक्यता असते

कळत नकळत डासाचे प्रमाण वाढते यामुळे मलेरिया डेंगू कॉलरा असे आजार होते या आजारामुळे जेणेकरून नागरिकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. नागरिक येथे जायला घाबरत असून परिणामता हे आजार अधिक बळवले जाऊ शकतात. करोना चे आणि  या आजाराचे लक्षण सारखे असेल तर मानसिक खच्चीकरण करून त्या आजाराला घाबरून तो आजार लपवला जाऊ शकतो.

परिणामता त्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात होऊ शकते व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
 
 म्हणून नागरिकांनी आपल्या आरोग्य सुरक्षा घेणे खूप गरजेचे आहे

- घरात व बाहेर जाताना नेहमी मास्क चा वापर करणे
- घरा बाहेर जास्त पडू नये
- घरात राहून  योगा करणे
- तसेच आपल्या सह आपल्या परिवाराची देखील काळजीघ्यावी व प्रशासन ला सहकार्य करावे

कुणाल भाऊ भावसार
          अध्यक्ष
शिवसेवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य
संजय भाऊ करंजकर फाउंडेशन उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
राजेंद्र भाऊ गनोरे फाउंडेशन खजिनदार महाराष्ट्र राज्य
विंचुर लासलगाव तालुका अध्यक्ष अंकुश भाऊ गाढवे