Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

माटरगाव येथे सापडला कोरोना पोसिटिव्ह रुग्ण

Responsive Ad Here

 शेगांव प्रतिनिधी @ पवन चव्हाण 

   
  आज दिनांक 27 जुलै 2020 रोजी शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे आज कोरोना सक्रिय रुग्ण आढळून आला. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून माटरगाव येथे आज प्रथमच पूर्ण रुग्ण आढळून आला. यामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील महिला शेगांव तालुक्यातील माटरगाव येथे माहेरी बाळंतपणासाठी आली होती. त्या महिलेची प्रकृती बिघडली असता तिला अकोला येथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .त्या नंतर माहेरी माटरगाव येथे आलेल्या त्या महिलेचा कोरोना अहवाल पोसिटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे .त्या महिलेच्या संबंधित संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले .व जवळील परिसर सील करण्यात आला आहे. तसेच ग्रामपंचायतच्या वतीनं पूर्ण परिसराची  फावरणी करण्यात आली आहे. व नागरिकांना सतर्कतेचा इशारा ही देण्यात आला आहे.