मलकापूर स्वाभिमानी
कुषी प्रधान देशात शेतकर्याना बि बियाणे खत यांचा तूटवढा दरवर्षी निर्माण होतो तसेच या वर्षी तीच गत झाली शेतिचे कामे सोडून शेतकरी सकाळ पासून युरीया साठी रांगा लावून उभे होते तरीही शेतकर्याना युरीया भेटला नाही शेतकरी त्यासमस्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सागताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी कुषी अधिकारी साहेब यांना घेराव करताच शेतकर्याना मिळाला युरीया या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंगोटे, अमोल राऊत, निलेश नारखेडे,गोविंदा घोगटे,पांडूरंग मोरे,एकनाथ वाघोदे, सुनिल पाटील, इश्वर पाटील,चेतन मोरे, योगेश वाघ हे हजर होते.

