Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पिंपरी चिंचवड महापालिका करोना अपडेट

Responsive Ad Here

पिंपरी चिंचवड महापालिका
✴️ करोना अपडेट ✴️
गुरूवार, दि. ३० जुलै २०२०
वेळ - रात्री ८.१० वाजता
~~~~~
महापालिकेने दिलेली आकडेवारी सायंकाळी ७.३० वाजेपर्यंतची आहे.
🛣️ एकूण करोना बाधित = २०,३१७
🛣️ आज बाधित = ९१९
🛣️ शहराबाहेरील आज बाधित आलेल्या रूग्णांची संख्या = ३३
🛣️ एकूण करोना  मुक्त = १२,४४५
🛣️ रूग्णालयात उपचार सुरू = ३,६०२
🛣️ पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्ण = ३७
🛣️ पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेणारे परंतु हद्दीबाहेरील रूग्ण = २९९
🛣️ एकूण मयत = ४०९
🛣️ शहरातील एकूण मयतांची संख्या = ३२७
🛣️ शहराबाहेरील एकूण मयतांची संख्या = ८२
🛣️ आज मयत = १६
🛣️ प्रतीक्षा अहवाल = १,३२६
🛣️ एकूण सॅम्पल = ९८,६७४
🛣️ अहवाल प्राप्त = ९७,३४८
🛣️ आज रुग्णालयात दाखल = ४,४३७
🛣️ घरात अलगीकरण = ३८,५१६
🦠🦠🦠🦠🦠🦠🦠
आज मयत झालेल्या १६ व्यक्ती 
(पुरूष वय ४२) चिखली  
(पुरूष वय ५१) चिखली  
(पुरूष वय ६६) चिखली  
(पुरूष वय ५७) मोरवाडी
(पुरूष वय ६५) काळेवाडी
(पुरूष वय ६२) काळेवाडी  
(पुरूष वय ३६) थेरगाव
(पुरूष वय ७४) सं.तु.नगर, पिंपरी  
(पुरूष वय ७०) मोशी
(पुरूष वय ७५) नेहरूनगर
(पुरूष वय ४१) रूपीनगर  
(पुरूष वय ५५) विद्यानगर, चिंचवड  
(स्त्री वय ५५) पिंपरी
(स्त्री वय ७५) पिंपळे गुरव
(स्त्री वय ७५) चिंचवडगाव
(स्त्री वय ४१) निगडी
येथील रहिवासी आहेत.