Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विजय बाळासाहेब उशीर दहावी चे यशोशिखर

Responsive Ad Here

येवला सायगाव येथील विजय बाळासाहेब उशीर पाटील दहावीला 95 % गुण मिळवित सरस्वती विद्यालयात प्रथम क्रमाकात आला कायम टाॅप यादीत असलेले विजय उशीर यांनी दहावीला कोणत्याही परिस्थितीत प्रथम क्रमांक मिळविण्याचा संकल्प त्यानी केला अन् अभ्यासातील सातत्य आणि जिध्दीने तो पुर्णही केला 
विजय उशीर पाटील याचे वडील बाळासाहेब सयाची उशीर पाटील हे नामांकित शेतकरी आहे व आई  वैशाली  ग्रहीणी आहे शेतातील कामामुळे वडिलांना अभ्यास करून घेण्यास  वेळ मिळत नसे पण आपल्या लेकाला पुढे शिकविण्या साठीची वडीलांची धडपड तो पाहत होता त्या धडपडीला त्याने यशाचे कोदंण चढवले विजय बाळासाहेब उशीर याची सरवत्र कौतुक व गौरव करण्यात येत आहे तसेच विजय उशीर याच्या सत्कार करण्यात आला त्या वेळेस दतु  उशीर  बाळासाहेब नेहे  बाळासाहेब उशीर अशोक नेहे पाटील  उमेशभाऊ नेहे जना वालतुरे किरण वालतुरे आदिनाथ उशीर अनिता ताई उशीर  स्वाती ताई नेहे मेघा ताई नेहे उपस्थित होते.