Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गोर गरीबांना दुध वाटून व महादेवाला अभिषेक घालुन स्वाभिमानीने केले आंदोलन

Responsive Ad Here

बुलडाणा- मलकापूर  :  *गोर गरीबांना दुध वाटून व महादेवाला अभिषेक  घालुन स्वाभिमानीने केले आंदोलन
सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला ५ रुपये अनुदान द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर आली आहे.शेतकरी संघटनेचेच्या वतीने  चक्क गोर गरीबांना दुध वाटून व महादेवाला अभिषेक घालुन शेतक-यांनी आंदोलन केले. सरकारने दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान द्या, दुध पावडरला प्रति किलोला ५० रुपये अनुदान द्यावे. व तुप, दुध पावडर, व बटर यावरील जी एस टी कमी करावा अशी मागणी या आंदोलनातुन करण्यात आली आहे. सरकारने राजु शेट्टी साहेब यांच्या दुध बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास देशाला लागणारे अन्न धान्य बंद करावे लागेल असा ईशारा शेतक-यांन कडुन सरकारला देण्यात आला आहे. आंदोलनामधे सचिन शिंगोटे , अमोल राऊत,शशिकांत सबारे  निलेश नारखेडे, ललित डवले,इश्वर खराटे,शिवाजी हिवाळे , विक्रम कासे हे हजर होते.