Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कै; अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्था जामनेर तर्फे करोणा युद्धा सन्मानपत्र वितरण कार्यक्रम

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी@ काशिनाथ शिंदे


आज जामनेर येथे कै: अहिल्याबाई बहुउद्देशीय संस्था जामनेर तर्फे करुणा युद्धा सन्मानपत्र वितरण कार्यक्रम करण्यात आला यावेळी उपस्थित अहिल्याबाई संस्था अध्यक्ष डी डी पाटील सर उपाध्यक्ष एडवोकेट विनोद धनगर सलागार दिलीप सोनवणे उपस्थित मान्यवर गोयर साहेब बाल विकास प्रकल्प अधिकारी तालुका जामनेर कार्यक्रमाचे आयोजन करते समाजसेवक काशिनाथ शिंदे (माजी सैनिक) पवन विश्वनाथ माळी (शिवसेना शहर प्रमुख जामनेर) सुनील गायकवाड ढाकरे सर दीपक माळी सर सिल्लोडे साहेब आधी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच नगरपालिका कर्मचारी व पत्रकार आरोग्य विभाग कर्मचारी होमगार्ड व सिक्युरिटी कर्मचारी पोलिस कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते यांना  कोरोना युद्धा सन्मानपत्र वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित , कोरोना योद्धा रमेश हिरे ,वसंत माळी ,संजय तेच कर, सुनील खंडारे ,कमलाबाई कार्लेकर ,किरण भाई चावरे, मायाबाई हसकर, पत्रकार सुनील इंगळे, अनिल शिरसाट, शांताराम झालते, मीना शिंदे, प्रदीप गायकी, ईश्वर चौधरी, रवींद्र नरेंद्र इंगळे, आदी सर्व पत्रकार उपस्थित होते व आरोग्य विभाग कर्मचारी वैशाली संतोष सोनोने (स्टॉप नर्स )सुनिल सखाराम शिंदे,( कंपाउंडर) अतुल पाटील सर( शिक्षक) कर्मचारी भगवान पाटील होमगार्ड साहेब, सुरज चौधरी, सुरडकर संतोष, आकाश भग्रवाल ईश्वर गोपाळ, कैलास जाधव, व सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शिंदे (माजी सैनिक) पवन माळी ( शहर प्रमुख शिवसेना )रवींद्र आवटे ,निलेश पाटील ,अजय बडगुजर, साधना काळे, सुमित चव्हाण ,ज्ञानेश्वर घोलप ,राहुल राय मुळे, दिपक माळी ,सुनील गायकवाड, रिजवान मणियार( नेरी) आधी सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.