नवी मुंबई प्रतिनिधी @ सुर्यकांत गोडसे
नवी मुंबईत एकूण टेस्ट : 28265
आज पॉझिटिव्ह रुग्ण : 240
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : 10786
एकूण निगेटिव्ह रुग्ण : 17078
तपासणी अहवाल प्रलंबित : 401
आज बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : 212
एकूण बरे होऊन घरी परतलेले व्यक्ती : 6732
विभागवार कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या
बेलापूर : 26
नेरुळ : 41
वाशी : 26
तुर्भे : 32
कोपरखैरणे : 43
घणसोली : 35
ऐरोली : 31
दिघा : 06
आज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह नोंदीत एकूण रुग्ण : 212
विभागवार बरे झालेले नागरिक संख्या
बेलापूर : 19
नेरूळ : 15
वाशी : 06
तुर्भे : 11
कोपरखैरणे : 32
घणसोली : 59
ऐरोली : 63
दिघा : 07
