Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशाचे पालन करुन जनता कर्फ्यूला नागरिकांचा शंभर टक्के प्रतिसाद दिला

Responsive Ad Here

संजय भटकर@तालुका प्रतिनिधी तेल्हारा


 तेल्हारा तालुक्यात आडगाव बु येथे व्यवसाय धारक तीन दिवस आपले दुकान उघडणार नाही असे  ग्रामपंचायत  व पोलीस प्रशासन यांच्या तर्फे सांगण्यात आले
अडगाव बु पोलीस चोकी अतर्गत
पोलीस मित्र म्हणून उपक्रम राबवण्यात येत आहे काही नागरिकाची पोलीस मिञ म्हणून कोरना या महामारीच्या काळात पोलीसांना सहकार्य करन्यासाठी पोसील मिञ म्हणून  काही नागरिकाची नियुक्ती  आडगाव पोलीस चौकीचे जमदार पांडुरंग राऊत व पोलीस पाटील हितेश हागे  यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आले.