Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

औरंगाबाद पोलिसांची नियम मोडणाऱ्या दुकानदारावर कारवाई

Responsive Ad Here
दत्ता जाधव @ प्रतिनिधी औरंगाबाद   

औरंगाबाद मधील दुकानादारा साठी वेळापत्रक स. 9ते 5 दिले असताताना सायं  5 नंतर ही दुकाने सुरुच ठेवणाऱ्या दुकान चालकांवर आज सायंकाळी दंडात्मक कारवाई करण्यात


 आली .पुडलीक नगर परिसर  पटियाला बॅक चौक परिसरात कारवाई  करताना पुंडलिक नगर पोलीस स्टेशनचे श्री घनश्याम सोनवणे साहेब आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहित  कारवाई करताना.