Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदगावातील विलीगीकरण कक्षातील गलयाण कारभाराला जबाबदार तहसिलदार भोसले यांना निलंबीत करा .युवा सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Responsive Ad Here
नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी रवी मारोतकर

स्थानिक यवतमाळ रोडवरील विलगीकरण कक्षातील असुविधा असूण गलयाण कारभाराला तालुका इंसीडंट कमांडर कोवीड-१९ तहसिलदार भोसले जबाबदार त्याच्यामुळे नांदगाव वासीयांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करुण निलंबित करण्याच्या मागणीची तक्रार युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोटकर यांनी विभागीय आयुक्त यांचेकडे केली आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील यवतमाळ रोडवर समाजकल्याण वसतीगृहामध्ये कोवीड -१९ अंतर्गत विलगीकरणा साठी केंद्र उभारण्यात आलेले आहे . नांदगाव शहरामधील पुण्याहून आलेल्या एका युवकाचा स्वाब 



पॉझिटीव्ह आल्याने त्या कोरोनाबाधित रुणांच्या संपर्कात आलेल्या १६ लोकांना सदर इमारती मधील केंद्रामध्ये कोरन्टाईन करण्यात आले होते. या केंद्रावर पुरविण्यात येणारे सकाळचे जेवण दुपारपर्यंत न पोहोचणे अशा लोकांना बाहेर निघण्यास प्रतिबंध नसणे अशा गलयाण कारभाराने कॉरनटाईन असलले लोक बाहेर फिरतांना आढळूण आले . कोरन्टाइन युवकाने केंद्रावरच असुविधेला कंटाळूण आत्महत्या केली ही बाब गंभीर स्वरूपाची आहे . अशा प्रकारामुळे निरअपराध नांदगाव वासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे क्वारन्टाइन सेंटरमध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे कुठलीच सुविधा तहसिलदार यांनी उपलब्ध केली नाही यापूर्वी लोकडाऊण काळात राज्याबाहेरील कारन्टाईन लोक रात्रीचे अनेकवेळ पण गेले आहे . याला सर्वस्वी तहसिलदार भोसले जबाबदार असूण त्यांना तातडीणे निलंबित करण्याची मागणी युवा सेनेचे प्रकाश मारोटकर यांनी विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री, गृहमंत्री व महसूल मंत्री यांचेकडे केली आहे.